YOGA DAY ( योगा  दिवस )  

  योगा दिवस ( yoga day ) Wed 21 June 2023  



yoga-day-21st-june
yoga day

युनायटेड नॅशनल (UN) जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन ( yoga day ) साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव 3 महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला. 

21 june 2015 रोजी पहिला ( First ) आंतरराष्ट्रीय योग दिवस ( yoga day ) साजरा करण्यात आला. 21 june 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली, त्यानंतर जगभरात दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस ( International yoga day ) साजरा केला जातो.

yoga day 21 june 2023
International Yoga Day


या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. 
योगाचे महत्त्व हळू हळू वाढत आहे. भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत. 

21 जून ही आंतरराष्ट्रीय योग दिवस ( yoga day ) तसेच यंदाची आंतरराष्ट्रीय (International) योग दिनाची थीम नेमकी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 9व्या आंतरराष्ट्रीय (international) योग yoga day दिनानिमित्त यूएन येथे मुख्यालयात ( UN Headquarters ) प्रथमच योग सत्राचे नेतृत्व करतील.  

नक्की वाचा : 

 आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून लाच का साजरा केला जातो ? २१ जूनच का ? यामागची कारणे कोणती ?