पोस्ट्स

सामान्य ज्ञान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Chess Game/ बुद्धिबळ खेळ/Chess या खेळाशी FIDE या शब्दाचा काय संबंध आहे ?

Chess Game / बुद्धिबळ खेळ   CHESS बुद्धिबळ हा इनडोअर खेळ आहे बुद्धिबळ हा 8x8 ग्रिडवर खेळला जाणारा दोन-खेळाडूंचा स्ट्रॅटेजी बोर्ड गेम आहे, जो चेसबोर्ड म्हणून ओळखला जातो. इसवी सन सहाव्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात भारतात या खेळाचा उगम झाला आणि नंतर तो जगाच्या इतर भागात पसरला असे मानले जाते. त्यानंतर जगभरातील लाखो खेळाडूंनी त्याचा आनंद लुटून हा सर्वात लोकप्रिय गेम बनवला आहे. बुद्धिबळ हा सखोल रणनीतीचा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडूंना अनेक हालचालींचा विचार करावा लागतो, प्रतिस्पर्ध्याच्या चालींचा अंदाज घ्यावा लागतो आणि बोर्डावर नियंत्रण राखावे लागते. हे स्पर्धेच्या विविध स्तरांवर खेळले जाते, मित्रांमधील प्रासंगिक खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत, जेथे व्यावसायिक बुद्धिबळ खेळाडू त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. खेळाची जटिलता आणि खोली यामुळे बुद्धिबळाच्या अनेक रणनीती आणि ओपनिंग सिस्टीम विकसित झाल्या आहेत, ज्यामुळे ते सर्वांच्या उत्साही लोकांसाठी एक समृद्ध आणि आकर्षक बौद्धिक शोध बनले आहे. हा एक खेळ आहे ज्यामध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी सराव, अभ्यास आणि सर्जनशीलता आवश्यक आहे आणि त...

world's tallest shiv statue in India; 369 feet

इमेज
                      शिव शिव शंबो ..!    World's tallest Shiva statue in India; 369 feet  राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा परिसरात ३६९ फूट उंचीच्या 'विश्वास स्वरूपम' ( Viswas Swaroopam)  नामक भगवान शिवशंकराच्या भव्य पुतळ्याचे शनिवारी 29 oct 2022 लोकार्पण झाले आहे.  राजस्थानचे  मुख्यमंत्री अशोक गहलोत, कथावाचक मुरारी बापू, योगगुरू बाबा रामदेव, विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे उद्घाटन झाले.  डोंगर परिसरात साकारलेली निरागस व ध्यान मुद्रेतील ही जगातील सर्वात उंच शिवमूर्ती आहे.  तत पदम संस्थानच्या वतीने ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.  lord Shiva statue : statue of belief  नाथद्वारा येथील गणेश टेकडीवरील ५१ बिघा (जवळपास ३२ एकर) जमिनीने व्यापलेल्या डोंगरावर ही शंकराची ध्यान मुद्रेतील ही मूर्ती साकारण्यात आ ली.  शिव मूर्तीची वैशिष्ट्ये    भक्ती अन् पर्यटनाचा संगम मूर्ती घडवण्यासाठी ३ हजार टन स्टील व लोखंड, २.५ लाख क्यूबिक टन ...

नारळच्या झाडाचे फायदे / Shrifal or Coconut tree information in marathi

इमेज
 अंगणात असलेल्या नारळच्या झाडाचे फायदे   Shrifal or Coconut tree information in marathi  हिंदू धर्मात नारळाचे झाड खूप शुभ मानले जाते. त्याला श्रीफळ म्हणतात. श्रीफळ म्हणजेच माता लक्ष्मीला हे आवडते फळ. मंदिरात नारळ फोडण्याची किंवा अर्पण करण्याची प्रथा आहे.  श्रीफळ अथवा नारळ सुख- समृद्धीचे व मांगल्याचे प्रतीक मानले जाते. श्रीफळ अथवा नारळाचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत.   चला तर जाणून घेऊया, नारळाचे झाड घरात लावल्यास काय फायदा होतो.  Religious importance of Coconut or Shrifal    नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल तर अंगणात नारळाचे झाड लावावे.  कर्जबाजारी असाल आणि कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर अंगणात नारळाचे झाड लावावे. सुख-समृद्धीची इच्छा असेल तर अंगणात नारळाचे झाड लावावे.  वास्तूनुसार नारळाचे झाड अंगणाच्या योग्य दिशेने लावावे, अन्यथा नुकसान होऊ शकते. नारळाचे अनेक ज्योतिषीय उपाय देखील सांगितले आहेत.  नारळाचेही अनेक धार्मिक आणि शुभ उपयोग आहेत.  नारळ पाणी, खोबरा इत्यादी सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे अनेक प्रकारच्य...

चलनी नोटांवरील छायाचित्रांबाबत सध्या चर्चेत असलेला वाद : नोटांवर गांधीजींचे छायाचित्रच का ? Issues on Indian Currency notes image

इमेज
 चलनी नोटांवर गांधीजींचे छायाचित्रच का ?   चलनी नोटांवरील ( Currency notes ) छायाचित्रांबाबत सध्या चर्चेत असलेला वाद  चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या छायाचित्रांबरोबरच लक्ष्मी आणि गणपती या देवतांची चित्रे छापावीत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. सध्या हा एक मोठा चर्चाविषय झाला आहे. यानिमित्ताने नोटांवरील चित्रांविषयी...  नोटांवरील चित्रांचा इतिहास   Old Indian currency notes  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ब्रिटिश राजवटीत, 1935 साली झाली. यानंतर तीन वर्षांनी, 1938 साली देशातील पहिली चलनी नोट छापण्यात आली. एक रुपयाच्या त्या नोटेवर ब्रिटनचे राजे सहावे जॉर्ज यांचे छायाचित्र होते.   indian currency before gandhi  स्वतंत्र भारतातील पहिली चलनी नोट 12 ऑगस्ट 1946 रोजी छापण्यात आली. त्या नोटेवर अशोकस्तंभाचे छायाचित्र होते. 1954 मध्ये देशात एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या. त्यावर अनुक्रमे तंजावूरचे मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, अशोकस्तंभ यांचे छायाचित्र होते.  1978 मध्ये दे...

Information about the Solar eclipse in marathi

इमेज
 Information about the Solar eclipse in marathi   खंडग्रास सूर्यग्रहणाची माहिती  मंगळवारी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. या दिवशी अश्विन कृष्ण दर्श अमावास्या आहे. या पार्श्वभूमीवर खंडग्रास सूर्यग्रहण आणि त्या संबंधीची माहिती जाणून घेतली पाहिजे. facts about solar eclipse about Solar Eclipse 2022 in marathi मुंबई येथील ग्रहण स्थितीची माहिती अशी  ग्रहण स्पर्श दुपारी ४ वा. ४९ मी,  ग्रहण मध्य - दुपारी ५ वा. ४३ मी,  सूर्यास्त - सायंकाळी ६ वा. ८ मी.  पर्व- १ तास १९ मी.  ग्रहण दिसणारे प्रदेश -   हे सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून खंडग्रास ग्रस्तास्त स्वरुपात दृश्यमान होणार आहे. स्विडन, फिनलॅन्ड, रशिया, जॉर्जिया, पूर्व युरोप, कझाकिस्तान, इराक, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, उत्तरपूर्व आफ्रिका.  पुण्यकाल -   हे सूर्यग्रहण सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल. त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा लागेल. ...