पोस्ट्स

पर्यटन स्थळे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

world's tallest shiv statue in India; 369 feet

इमेज
                      शिव शिव शंबो ..!    World's tallest Shiva statue in India; 369 feet  राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा परिसरात ३६९ फूट उंचीच्या 'विश्वास स्वरूपम' ( Viswas Swaroopam)  नामक भगवान शिवशंकराच्या भव्य पुतळ्याचे शनिवारी 29 oct 2022 लोकार्पण झाले आहे.  राजस्थानचे  मुख्यमंत्री अशोक गहलोत, कथावाचक मुरारी बापू, योगगुरू बाबा रामदेव, विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे उद्घाटन झाले.  डोंगर परिसरात साकारलेली निरागस व ध्यान मुद्रेतील ही जगातील सर्वात उंच शिवमूर्ती आहे.  तत पदम संस्थानच्या वतीने ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.  lord Shiva statue : statue of belief  नाथद्वारा येथील गणेश टेकडीवरील ५१ बिघा (जवळपास ३२ एकर) जमिनीने व्यापलेल्या डोंगरावर ही शंकराची ध्यान मुद्रेतील ही मूर्ती साकारण्यात आ ली.  शिव मूर्तीची वैशिष्ट्ये    भक्ती अन् पर्यटनाचा संगम मूर्ती घडवण्यासाठी ३ हजार टन स्टील व लोखंड, २.५ लाख क्यूबिक टन ...

Trekking Meaning | Why does Trekking | ट्रेकिंगला का जावे?

इमेज
ट्रेकिंगचा अर्थ?  Trekking Meaning ? ट्रेकिंगला का जावे? Why does Trekking? ट्रेकिंगचे अनेक फायदे आहेत. त्याची सविस्तर माहिती खाली देत आहे. त्याआधी trekking चा meaning काय आहे? ते पाहू. ट्रेकिंगचा अर्थ " खूप दूरवरचा खडतर प्रवास, तो सुद्धा पायी. " या खडतर प्रवासात डोंगरदऱ्या, पर्वतरांगा, गड यांचा समावेश होतो. Trekking मूळे शरीराच्या अनेक अवयवांवर आणि स्नायूंवर ताण पडतो, ज्यामुळे रक्ताभिसाराणाची गती वाढली जाते त्यामुळे मन उत्साही आणि प्रसन्न बनते. trekking-hiking-pune-mumbai दुर्ग सर करणाऱ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत. आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील, असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा. चला मग पाहू, ट्रेकिंग करण्याने वा गड चढण्याने कोणकोणते फायदे होतात. 👇👇👇 श्वसन -   गडावर वा डोंगरावर, खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते, त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते. रक्तप्रवाह -  श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरण...