वेळेचा आदर केला पाहिजे / Time should be respected

काळ कोणासाठीही थांबत नाही. तो पुढे सरकतच राहणार आहे. काळाला कोणीही थांबू शकत नाही. आपल्याकडे किती पैसा, किती ताकद, किती मान आहे याला महत्व नाही. त्यासाठी वेळेचा आदर करायला हवा. गरीब असो किंवा श्रीमंत वेळ ही सर्वांना समान सारखीच आहे. दिवसाचे २४ तास इतका वेळ सर्वांसाठी सारखाच मिळतो. तुम्ही हे २४ तास कसे घालवता यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. 

the value of time


शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन रात्री १ तास डुलकी घ्यायचे. आयझेक न्युटन रात्री ३ ते ४ तास झोपायचे किंवा अनेक दिवस झोपेतच नसे. अलेक्झांडर ग्राहम बेल, दिवसभर काही काळ झोपायचे मात्र ते रात्री १० ते पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत काम करायचे. म्हणजे जीवनात यशस्वी माणसांचा विचार केला तर ते वेळेला फार किंमत द्यायचे. यावरून लक्षात येते. सर्वसाधारण व्यक्ती आपला वेळ कसा घालवायचा याचा विचार करत असतात, तर नेतृत्वक्षम व्यक्ती वेळ चांगल्या पद्धतीने वापरायचा यांचा विचार करत असतात. 

आज जो तो इंटरनेटच्या मोहजालात अडकत चालला आहे. जिकडे तिकडे प्रत्येकाच्या हाती मोबाईलच दिसू लागले आहे. पुर्वी माणसे एकमेकांशी आपुलकीने बोलायची. मात्र सध्याची परीस्थिती पाहता माणसे आपला अमुल्य वेळ मोबाईलमध्ये घालवत आहे. व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब अन्य सोशल फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब अन्य सोशल साधनांवर घालवत आहे. कुठे तरी यांचा विचार करण्याची गरज आहे. 

 value of time for students 

सोशल साधनांचा वापर करा पण इतक्याही त्यांच्या आहारी जावु नये. लहान मुलेसुद्धा मोबाईलमध्ये गेम खेळताना दिसतात. याचा परीणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे. आपला वेळ पाहुन या सोशल साधनांकडे वेळ द्या. वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा सकाळी पाच रूपयाला मिळतो. संध्यांकाळी तोच ७ रु. किलोने असतो. तेव्हा वेळ ही महत्वाची बाब आहे. आपल्याकडे जेवढा वेळ उपलब्ध आहे. तो पुन्हा कधीच मिळणार नाही. दिवसामागून दिवस जात असतात. काळाला जिंकणारा अद्याप जन्मला नाही. 

आपल्या आयुष्यातील वेळ कसा सत्कारणी लावायचा यावरच आपले यश अवलंबून आहे. संत कबिरांनी सांगितले आहे. 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' 
एखादे चांगले काम असेल तर कामात चालढकल करुन जमणार नाही. कारण वेळ अमुल्य आहे. ज्याने वेळेला जिंकले व ओळखले तोच जीवनात यशस्वी होतो. 

 Time should be respected 

आपल्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटं, सेकंदे महत्वाचे असतात. प्रत्येक मिनिटाकडुन आपण उर्जा घेतली पाहिजे. मिनिटे तास बनवतात. जे दिवस बनवतात, दिवसाचे महिने होतात, महिन्याचे वर्ष बनते. त्या वेळेचा आदर केला पाहिजेच. आयुष्य क्षणभंगुर आहे. आज काळ बदलत चालला आहे. आधुनिक युगाकडे वाटचाल चालु आहे. त्यासाठी काळाबरोबर आपण चालले पाहिजे. मिळालेल्या वेळेचा वापर सदुपयोग करून घेता आला पाहिजे. 

येणारे दिवस हे कसे असतील हे कोणी सांगू शकत नाही. मागिल दोन वर्षांपूर्वी कोरानासारख्या आजाराने जगभर थैमान घातले. काय करायचे हा लोकांपुढे प्रश्न उभा होता. यात बराचसा वेळ निघून गेला. त्यामुळे गेलेल्या वेळेचा विचार न करता येणाऱ्या वेळेचा सदुपयोग करा. उत्तम नियोजन करा. जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आपण ठरवायचे तो क्षण कसा घालवायचा वेळेवर निर्णय घेता आला पाहिजे. वेळच माणसाला वाचवते. त्यासाठी आपण वेळेचा चांगला सदुपयोग करून वेळेचा आदर करूया.

 value of time quotes for students 

"जिंदगी का एक अनमोल तोहफा है समय, इसे व्यर्थ ना करना एक बड़ा पाप है।" - अमिताभ बच्चन "Time is a precious gift of life, wasting it is a big sin."

"जो लोग समय का सम्मान नहीं करते, समय उनका सम्मान नहीं करता।" - चाणक्य 
"Those who don't respect time, time doesn't respect them."

"जो इस वक्त का सही इस्तेमाल नहीं करते, उन्हें बाद में ना केवल खुद पर पछतावा होता है, बल्कि उनके साथ उनके परिवार और समाज का भी नुकसान होता है।" - विवेकानंद

"जीवन का सबसे बड़ा धन वक्त है, जो हमें बार-बार नहीं मिलता।" - चाणक्य

"वेळ आणि त्याचा वापर करणारे माणसं, सर्वश्रेष्ठ गुरु आहेत." - ज्ञानेश्वर महाराज 
"Time and those who use it wisely are the greatest teachers."