पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

International yoga day 21st june

इमेज
     YOGA DAY ( योगा  दिवस )     योगा दिवस ( yoga day ) Wed 21 June 2023   yoga day यु नायटेड नॅशनल (UN) जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन ( yoga day ) साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव 3 महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला.  21 june 2015 रोजी पहिला  (  First ) आंतरराष्ट्रीय योग दिवस ( yoga day ) साजरा करण्यात आला. 21 june 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली, त्यानंतर जगभरात दरवर्षी 21 जून रोजी  आंतरराष्ट्रीय  योग दिवस ( International  yoga day ) साजरा केला जातो. International Yoga Day या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे.  योगाचे महत्त्व हळू हळू वाढत आहे. भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत....

vat Purnima information in Marathi 3 June 2023

इमेज
 वटपौर्णिमा - vat purnima information in marathi  यावर्षी ३ जून २०२३ या दिवशी वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यात येत आहे. हिंदू  धर्मातील विवाहित स्त्रिया वटपौर्णिमा हा सण मोठ्या ऊसाहाने  साजरा करतात. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमा  वटपौर्णिमा – पारंपरिक कथा     अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे...