२६ जानेवारी लहान मुलांसाठी सोपी भाषण, सर्वजण करतील कौतुक ...

प्रजासत्ताकदिनाचा लहान मुलांसाठी धमाल भाषण 


नमस्कार मित्रांनो, शिक्षकांनो आणि माझ्या प्रिय पालकांनो, 

मी आज १९७६ वे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे .   .
आज इथे भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उभा आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो.

आज २६ जानेवारी आहे. हा दिवस भारतीय संविधान लागू झाल्याचा आणि भारत प्रजासत्ताक बनल्याचा दिवस आहे.
 १९५० साली आपला संविधान लागू झालं आणि आपल्या देशाने खरं स्वातंत्र्य मिळवलं.
आज १९७६ वे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे .

आपल्या संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. आपण धर्म, भाषा, प्रांत यावरून भेदभाव न करता एक देश, एक लोक म्हणून उभे आहोत.
आपण लहान असलो तरीही आपल्याला देशाची सेवा करता येते. स्वच्छता राखणे, झाडे लावणे, इतरांचा आदर करणे—या लहान गोष्टीही देशासाठी महत्त्वाच्या आहेत.

चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आपला देश अधिक सुंदर, प्रगतीशील आणि एकजूट करणारा बनवू.

जय हिंद! जय भारत!


अशीच माहिती हवी असेल तर आमच्या website ला भेट द्या 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांचे थोडक्यात हृदयस्पर्शी भाषण

Chess Game/ बुद्धिबळ खेळ/Chess या खेळाशी FIDE या शब्दाचा काय संबंध आहे ?